स्वाती, सशक्त निरीक्षणशक्तीचे रूपांतर मनाला भावेल अश्या शब्दात करण्याची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मी सुद्धा गेला काही काळ जर्मनीमध्ये रहाते आहे. पण तुमचे लेख वाचून माहीत असलेल्याच काही गोष्टी नव्याने कळत आहेत असे वाटते. नाताळवरचा हा लेख हेही त्याचेच एक उदाहरण!