एकाच वेळेस मनिष पितांबरेच्या बलिदानाची कहाणी वाचून नतमस्तक व्हाय्ला झाले आणि त्याच वेळी देशात  विशेषत: महाराष्ट्रात चाललेल्या दंगलीमुळे यांचे बलिदान असे व्यर्थच जाणार का असे वाटून गेले.