छू, प्रस्तावनेपासून तिन्ही भाग आत्ताच वाचले,आणि खूप छान वाटले.तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याक्षणी मराठी मातीपासून हजारो मैल दूर असून मी जी.ए.वाचू शकते आहे याचा आनंद झाला.आपल्याला धन्यवाद!

'माणूस नावाचा बेटा' साठी संजोप रावांनाही धन्यवाद इथेच देते. अजून वाचायला वेळ झाला नाही,पण निवांतपणा मिळाला की परत वाचायचा आहे.

स्वाती