आता एकच सामना राहीला तो ही पाहून घ्या.तो पर्यंत कोणी तरी ज्योतिषांकडे खेळाडूंचे ग्रहमान पाहून या.आम्ही एकदा जर जिंकलो तर आपले सर्व प्रतिसाद बदलतील.आपण आम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार. दैनिकांचे रकाने भरून जातील.आनंद दुथडी भरून वाहील.पण आम्ही जिंकू...कधीतरी ऽ
(सामूहिक मनोगती स्वरात म्हणावे,रविवार येईपर्यंत.खंड पडला तर पराभव होईल.)
हम होंगे कामीयाब,
हम होंगे कामीयाब
हम होंगे कामीयाब एक दिन. मन मे है विश्वास.पुरा है विश्वास. हम होंगे कामीयाब एक दिन.