'चपखल'चे उदाहरण अगदी समर्पक आहे :)अगदी. अगदी त्या चिखलाच्या गोळ्याचा वाचतावाचता 'चप' असा आवाज आला. सुरेख लेख!