'ळ' च्या गोष्टी छानच आहेत,अवांतर: मराठीतील आद्यकवी 'मुकुंदराज' यांना म्हणतात,संत ज्ञानेश्वरांना नव्हे.(चू.भू.दे.घे.)