स्वातीताई,
फार मस्त लेख.
ही स्थानिकांसोबत राहण्याची मजा, आणि त्यातून इथल्या वातावरणाची, संस्कृतीची तुम्हाला जी जवळून माहिती होत आहे ते तर वरदानासारखेच आहे.
सशक्त निरीक्षणशक्तीचे रूपांतर मनाला भावेल अश्या शब्दात करण्याची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. या मुक्ती यांच्या मताशी पूर्ण सहमत.
शुभेच्छा,
लिखाळ


हेच म्हणायचे आहे. तुम्हाला तर भारत-जर्मनी मैत्री पुरस्कारच द्यायला हवा. :) उत्तम लेख! माझ्याही शुभेच्छा.