लहानमुलाच्या नजरेतून केलेले 'वनवास' नंतर प्रथमच एक दर्जेदार लेखन वाचतोय. दोन्हीचा ढंग निराळा आहे. दोनेही मुलांच्या स्वभावातील फरक त्यांच्या 'काय निरिक्षण केले' यातून दिसून येतो.अरभाट च्या अर्थासाठी नंदन चे आभार.--लिखाळ.