लगे रहो... ( वेगळा अर्थ काढु नका!)
मला या ठिकाणी लगे रहो... मुन्नाभाई आठवला. (गांधीगीरी नुसार पुतळा, फोटो काढुन त्या व्यक्तिला स्वतःच्या मनात/ह्रदयात जागा द्या. त्यांच्या तत्त्वांना विचारात घ्या. असं केव्हा होईल?)