वाखाणण्याजोगे आहे आपले. आणी हो शब्दांबरोबरचा प्रवास खरच रम्य आहे, आतापर्यंत जाणवले नव्हते, ही अदृश्य ओढ कशाची ते ? साहित्याच्या- शब्दांच्या सहवासात कशाचे समाधान मिळते ते ?

शतशः धन्यवाद शब्दनादातल्या या अद्वैताची जाणीव करुन दिल्याबद्दल.