प्रियाली,

भुतांपेक्षा जीवंत माणसेच अधिक धोकादायक असतात. आणि हो, या अंधश्रद्धेची ऐशीतैशी.

एकदम पटले आहे. भुते परवडतील पण ही माणसे आवरा असे बरेच नमुने आजपर्यंत भेटले आहेत. आणि अंधश्रद्धेच अश्या साठी लिहीले की "फोटोत न दिसणाऱ्या बाबांसारखी" मी ही हसण्याचा एक विषय बनु नये.

बाकी आपण दोघी ही भुतप्रेमी दिसतो. मनोगतवर असे बरेच जण आहेत हे बघुन खुप आनंद झाला.