भगिनीभाषा:) भाषाभगिनी माहिती होते.असो. लेख आणि त्यावरील प्रतिसाद आवडले. स्पेनमध्ये आणि उत्तरी फ्रान्सच्या काही भागात बास्क भाषा बोलली जातते. तिला कुणी भाषाभगिनी नाही. तिच्याबद्दल कुणी सोदाहरण माहिती दिल्यास चांगले होईल.