मोहरीची डाळ भारतात तयारच मिळते.
आपण म्हणता ती मोहरीची जाडसर पुड पिवळ्या रंगाची असेल तर तीच आहे.
हॉवर्डला ही भारतीय खाद्यपदार्थांच्या दुकानात मिळायला हवी.
तयार मिळत नसेल तर मिक्सर मध्ये जाडसर दळून घेणे, काळी टरफले हाताने चोळून काढून टाकल्यास डाळ तयार होईल.