वर्णन सुरेखच केलेत स्वाती,
परदेशी गेल्यावर तिथल्या चालीरीती अंगवळणी पडल्यास रहिवास सुखकारक होतो म्हणतात त्याची प्रचिती आपल्या लेखावरून येते.
येऊ द्यात अशीच काही वर्णने....
अंजू ने डकवलेली चित्रे दिसली नाहीत म्हणून त्यांचा स्वाद घेता आला नाही.