असाच एक शब्द जो मनात घर करुन राहिला आहे. अनिल अवचटांच्या "आप्त" पुस्तकातला. "विनायकराव" ह्या त्यांच्या व्यक्तिचित्रणातला हा शब्द. ह्याचा अर्थ म्हणजे थोडे खाऊन वासनेची फजिती करायची. म्हणजे अनावश्यक खाणे पण होत नाही आणि खायची इच्छा सुद्धा पुर्ण होते.
लिखाळ लेख खुपच आवडला. शब्दांच्या सामर्थ्यावर परत एकदा विचार झाला लेखाच्या निमीत्ताने.