वरदाशी सहमत आहे.

गेल्या वीकएन्ड्ला आमच्या घरात ख्रिसमस ट्री सजवून झाला आहे. बाल्कनीला दिवाळीपासूनच सजवतो थँक्स गिव्हींग, नाताळ ते थेट नव्या वर्षापर्यंत त्यामुळे रोषणाई आहेच.

लेख आवडला.