मग तीही हळवी होऊन आपल्या वहीतून पेन्सिलीने लिहिलेल्या आता पुसट झालेल्या पाककृतीतून आपल्या आईचे, आजीचे,सासूचे अक्षर दाखवते,हळूच डोळ्याच्या कडा टिपते
हृदयस्पर्शी!