अशाच प्रकारचा आहे. माझ्या कॉलेजच्या डिजिटल लायब्ररीतील संगणकावर मी मनोगतचे पान उघडू शकतो. पण त्यावरील "शोधा", " वाचनखुणा " आणि पुढील चारही बटने निष्क्रीय असतात. असे का होते? ही बटने निष्क्रीय असल्याने मला जाण्याची नोंदही करता येत नाही. संगणक तसाच बंद करावा लागतो. इतर संकेत स्थळे मात्र व्यवस्थित वापरता येतात.
अवधूत.