शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी 

हे बरोबर असावे असे वाटते. मी जे स्वप्नात शोधले ते जागेपणी माझ्या हातात (करात) आले (ये) - (ज्या गोष्टीची इच्छा केवळ स्वप्नातच पुरी होईल असे वाटत होती, ती चक्क जागेपणी सहज मिळाली ) असा अर्थ असावा.