डॉ̱. ग. ना. जोगळेकर यांनी "मराठी भाषेचा इतिहास" ग्रंथात ळ च्या मराठीतील वापरा बद्दल दिलेल्या माहिती नुसार मराठी भाषेच्या आदी काळात (दहावे शतक ते १३५०) 'ळ' चा उपयोग होता पण तो टाळण्याची प्रवृत्ती अधिक होती,पण मराठी मध्य काळात 'ळ' चा उपयोग दृढ होत गेला.

-विकिकर