ऐकले ते ते खरे मी मानतो 
ठेवतो अफवेवरी विश्वास मी...
वा!:):):)

 निःश्वास, हमखासही आवडले. एकंदर विडंबन सहज आणि छान झाले आहे.