ऐकले ते ते खरे मी मानतो 
ठेवतो अफवेवरी विश्वास मी...

विश्वास की श्रद्धा?? :D

जायचे होते तिला, गेलीच ती
वादळानंतर कशास उदास मी!

:) हो ना.

ओळखू आले सख्या डीएनए
शोधला जेंव्हा तुझा इतिहास मी!

 वा! वा!

कारकूनपंत पण हे विडंबन कशाचं? म्हणजे मला फक्त विडंबने वाचायची  सवय झाली आहे त्यामुळे मूळ गज़ल कोणती?