माधव,
लेख खरंच खुप आवडला. संवाद साधणे ही कला खरंच जाणिवपुर्वक आत्मसात केली पाहिजे. बरेचदा स्पष्टवक्तेपणा संवादाची वाट लावतो हा माझा अनुभव आहे. समोरच्याच्या कलाने गोष्ट घेत संभाषण वाढवणे फारच महत्त्वाचे. खुप काही शिकायला मिळणार आहे ह्या लेखातुन! लक्ष दिल्यास मिळेल.....
मित्रता दिल्यास मिळेल..
मान दिल्यास मिळेल.....१००% पटले.
आता नक्कीच समोरच्याला अपेक्षीत संवाद करण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न करेन. धन्यवाद इतके सोपे मार्गदर्शन केल्याबद्दल.