माधवराव, अत्त्यानंद, स्वातीताई, नंदन, चित्त, रोहिणीकाकू, वरदा, महेश, विनायककाका, प्रियालीताई, लेखकु, आनंदयात्री, सन्जोपकाका, खुशी, जीजि,
आपल्या सर्वांचे प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल अनेक आभार.
महेश,
हे सर्व घाट रचना, घटना किंवा घडण अशा काहीशा अर्थाने गुंफले गेल्याचे जाणवले.
अगदी माझ्या मनातले वाक्य आपण लिहिलेत.
धन्यवाद.
आपला नम्र,
--लिखाळ.