बरेचदा स्पष्टवक्तेपणा संवादाची वाट लावतो हा माझा अनुभव आहे.
अरे वा! आज काय सारखेच विचार करायचे ठरवलंय का आपण?
समोरच्याच्या कलाने गोष्ट घेत संभाषण वाढवणे फारच महत्त्वाचे.
हे समोरचा महत्त्वाचा आहे की नाही यावर अवलंबून असते नाही का? :D
असो. ह. घ्या.
लेख चांगला आहे. उपयुक्त आहे. (माझ्यासारख्या व्यक्तींच्या पचनी पडणे थोडा कठिण असला तरीही.)