अत्यानंद- तुमचे उस्फुर्त प्रतिसाद सर्वांनाच नेहमी संजीवनी देतात, माझ्यातर्फे त्याबद्दल धन्यवाद.
माल्या- लेकाच्या सुधार आता, आई तक्रार करीत होती.
खुशी.... संवाद साधणे कलाच आहे.... नाही का ? प्रत्यक्ष किंवा नेट वर !
प्रियाली- पचन संस्थेच्या रोगांची उपकरणे आम्ही विकतो... आमच्या सर्वच गोष्टी नक्कीच पचनी पडतात. (ह.घ्या.)