छान गज़ल. मतला आणि मक्ता आवडला.

'मधुमास' वाचताना
'गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया
पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते..'
  ची आठवण झाली.