संजोप, तुम्ही जीएंचे शिष्यत्व अगदी मनावर घेतले आहे हो!
लिखाळ, उत्तम लेख. आवडला. कधी कधी मला शब्दांना रंग आणि पोत असावेत असेही वाटत असते. कोणाला कधी वाटते का असे? म्हणजे 'रखरखीत'चा रंग कसा असेल, 'मुलायम'चा? किंवा 'घाट'चा?