तत्त्वांना विचारांत घ्या वगैरे फ़क्त बोलायचे असते हो.. नाहीतर प्रत्येक्जण म्हणतो आम्हीच का गांधीगिरी करायची??????आम्हीच किती दिवस गप्प बसायचे????? मग काय गाड्या जाळणार की बंद पाळणार????बंद किती यशस्वी झाला ह्याचावर ठरतं का की तुमची ताकद किती आहे??? जरा विचार करा आणि मग लिहा.......