हे कुप्रसिद्ध प्रकरण पूर्वी कसे काय आठवले नाही कळत नाही. असो, आत्ता आठवले. त्यावरून पाश्चात्य देशांतही किती खुळाचार चालतात त्याची कल्पना यावी.
माणसे जेव्हा सारासार विचार न करता आपले, आपल्या कुटुंबियांचे, सरकारी यंत्रणेचे नुकसान करतात तेव्हा त्याला अंधश्रद्धाच म्हटले पाहिजे. (अर्थात तुम्हाला काय माहित त्यांना मोक्षप्राप्ती लाभली असेल सांगणारेही भेटायचे.)