कावळा,कोकिळा,बगळा (चिव चिव करते ती चिवळा?)
कावळा काव काव करतो पण कोकिळा थोडेच "कोक, कोक" करते की बगळा "बग, बग" म्हणून तसा नियम करावा! (ह̱. घ्या.)