आमचे विर बहाद्दूर जे अधून मधून मनोगतावर फेऱ्या मारतात व आडून लपून वार करतात ते शिवसेनेवर घसरणार  हे माहीत होते.
त्यांचे स्वागत !

आज त्यांचे जे कोणी सगे सोयरे संबंधी मुंबईत सुरक्षीत आहेत ते कोणामुळे ?
मराठी माणूस (कमीत कमी) जे डोके वर काढू शकतो ते कोणामुळे ?
आमच्या आया बहिणी रस्त्यावरून सुरक्षीतपणे फिरतात त्या कोणामुळे ?

काँग्रेस ?
राष्ट्रवादी ?
भाजप ?
बहुजन समाजवादी पार्टी ? की
म. न. से. ?
सोडा साहेब....
शिवसेना ती शिवसेना....
झालेत बहू .......
होतील बहू....
पण ह्या सम हा