अमेरीकन नेव्ही मधे कुणाचा सन्मानासाठी म्हणून टोस्ट करताना जर पाण्याचा पेला वापरला तर ती "कर्स" (शिव्याशाप) धरली जाते आणि त्यामुळे ज्या व्यक्तीचा सन्मान होत असतो ती व्यक्ती पाण्यात बुडून जाईल अथवा तिची कबर पाण्याने भरून जाईल असे समजले जाते. दुवा