माझा एक मित्र एम.आर. आहे. तुम्हाला जश्या गिफ़्ट मिळतात, त्या प्रमाणेच मलादेखिल गरज नसताना काहिनाकाही कचरा तो देतच असतो, माझा मेडिकल व्यवसायाशी काहीही संबध नाही तरी देखिल नविन लॉच केलेल्या मॉलिक्युलबद्दल अनेकदा सांगतच असतो, मित्र म्हणुन सहन करतो हो....आणखि काय