लालचुटुक ओठ, आंबटढाण ताक, हिरवीगर्द झाडी, भारदस्त व्यक्तिमत्त्व, भरजरी शालू.
घाट या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे जेवणाचा घाट घालणे.
लिखाळ, तुझ्या लेखामुळे आता असेच काही खास शब्द आठवावेत असे वाटते.