:) तसा मी सहमत आहे, पण मराठीत ल चा ळ नेमका केव्हा होतो, आणि यातील बहुतेक शब्दांच्या व्युत्पत्ती कशा होतात याची मला नक्कीच उत्सुकता आहे. जसं बऱ्याच मराठी 'रंगा' च्या नावा मागे 'ळा' अन्त येतो जसे 'पिवळा','निळा' इत्यादी.

-विकिकर