मराठी शब्द सुचवायचे जवळपास आठ भाग झाले आहेत. आणि असेच इतरही प्रयत्न मनोगतावर उत्साही मनोगतींकडून चालू असतात. पर्याय सुचवण्यासाठी प्रत्येक जण काय करतो म्हणजे विचार करून का कुणी कोशांचा संदर्भ घेतात का?

आणि काही अडचणी येतात का? अडचणी येत असतील तर त्यांचे स्वरूप कोणते हे आढावा करण्याच्या दृष्टीने जाणून घ्यायला आवडेल.

-विकिकर