असं तुम्हीच म्हणताय कि..... तत्त्वांना विचारांत घ्या वगैरे फ़क्त बोलायचे असते हो..  आणि हे ही तुम्हीच म्हणताय..... आम्हीच का गांधीगिरी करायची??????

आधी स्वतःलाच सुधारा मग दुसऱ्यांकडुन अपेक्षा ठेवा.

आम्हीच किती दिवस गप्प बसायचे????? मग काय गाड्या जाळणार की बंद पाळणार????

डेक्कन क्विन जाळण्यात तुमचा तर हात नाही ना? (थोडे ह. घ्या.)

बंद किती यशस्वी झाला ह्याचावर ठरतं का की तुमची ताकद किती आहे???

हा इशारा शिवसेनेला तर नाही ना? ( मला आपलं वाटलं)

जरा विचार करा आणि मग लिहा.......

राहिलं! आम्हाला नाही येत विचार करुन लिहायला. निदान हे काम तरी तुम्ही करा....

(थोडे ह. घ्या.)