विडंबनाचा प्रयत्न आवडला. ढापलेल्या कविता, तिने मला सगळीकडे नेणे, अफ़वा आवडले.

'वादळानंतर कशास उदास मी'मध्ये ज़ऽऽरा ओढाताण झाल्याचे दिसते आहे. डीएनए मधल्या एन मधल्या न चा उच्चार न असा पूर्ण न होता न् असा होत असल्याने लय बिघडली आहे. (डीए मधल्या ए वर यती नि पुढे नए एकमेकांना ज़ोडून असे काहीसे झाले आहे, त्यामुळे?...याच्याऐवजी पर्यायी शब्द काही सापडतोय का?) चूभूद्याघ्या.