माधव कुळकर्णी नावाच्या माणसाने 'कम्युनिकेशन' या विषयावर लिहिलेला हा लेख मला आवडला आहे. कम्युनिकेशन या विषयाचा प्राध्यापक या अधिकाराने मी हे लिहीत आहे. त्यापलीकडे जाऊन त्यांचा इतिहास, भूगोल याविषयी संशोधन करण्याची मला गरज नाही. वैद्यबुवा आणि माधवराव, तुमच्या(आता कमरेखाली होत चाललेल्या) मारामारीत मला गोवू नका.