प्रामाणिक लेखन आवडले. भेटवस्तू निरूपयोगी असतील तर ज्याला उपयोग होईल अशा व्यक्तीला देऊन टाकता येतील. भेटी स्विकारल्या तरी त्याचा औषध लिहून देताना प्रभाव पडणार नसेल तर उत्तम. तसा पडणार असेल तर त्या न स्विकारणं योग्य, असं मला वाटलं.