ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद ले. प्रकाश घाटपांडे हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने नव्याने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे प्रा. जयंत नारळीकरांनी १३ एप्रिल २००३ मध्ये लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत परीक्षण लिहिले आहे. ते www.faljyotishachikitsa.blogspot.com वर उपलब्ध आहे.  हे पुस्तक सर्वसामान्यांनी चिकित्सकाच्या चष्म्यातून , चिकित्सकांनी सर्वसामान्यांच्या चष्म्यातून आणी ज्योतिषांनी अंतर्मुख होवून वाचावे असे आहे. अधिक संपर्कासाठी  ९९२३१७०६२५ प्रकाश घाटपांडे