जाळपोळीच्या ज्या घटना घडल्या त्या नेतृत्वहिन होत्या.त्यामुळे जमावाला आवऱणे कठीण होऊन बसले. त्यातुनच वणवा पेटत गेला. खाजगी      वृत्तवाहिन्यांनी सतत विटंबना झालेल्या पुतळ्याची छायाचित्रे दाखवल्याने लोकांची माथी भडकली आणी हिंसाचार उसळला.

                 महाराष्ट्रातील दलित नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे हे अस घडतय. वरिल प्रतिसादात सम्राट या वृत्तपत्राचा उल्लेख आहे तेथेही दोन गट आहेत त्यांच्यात नुकतीच फुट पडली. जो पर्यंत एकी नाही तो पर्यंत काहि होऊ शकत नाही. बाबासाहेबांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचविले पाहीजे.  तीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल.

आपला

कॉ.विकि