आपुले नाते जसे की,फूल आणि अंजलीचे ... वा मानसपंत! सुंदर शेर.
तोडुनी वृक्षास आता,शोध घेती सावलीचे! हा शेरही आवडला. 'आता' ऐवजी 'सारे' हा शब्द वापरला तर? त्यामुळे दोन ओळी संलग्न वाटतील, असं वाटतं.
- कुमार