मृदुला, विकिकर, केदार भ्रमंती, आणि प्रशिक यांनी मला उत्तरे दिल्याबद्द्ल मन: पुर्वक धन्यवाद....

परंतु रल्वेला काय म्हणतात? त्याचं समाधान झालेलं नाही. म्हणजे आगगाडी कि लोहमार्ग?

 आगगाडी  मराठी आहे आणि लोहमार्ग हिंदीत..... जे वापरायचे ते वापरा...

मला सुद्धा एक प्रश्न पडला आहे.....

४) एका Train(लोकल) ला किती चाक असतात? (१२ डब्बा / ९ डब्बा) हा प्रश्न व्यवहारिक कसा ते मला कोणी सांगेल काय?