विकीपिडीया ची मराठी आवृत्ती अधिकाधिक समान्य उपयोगकर्त्याला सोईची होते आहे. त्याबद्दल व्यवस्थापनाचे अभिनंदन करावेसे वाटते.

विकीपिडीयावर  जर का थेट मराठीत लिखाण करणे जमले तर खुप बरं होईल असं वाटतं. आणि हे लिखाण टीचकीक्षम नको तर टंकलेखनक्षम असावे. असे वाटते.

एक विकीकर -

नीलकांत