सवय करून घेण्यासाठी नियमीत भेट द्यायला सुरूवात केलेली होती पण नीलकांत ने म्हटल्या प्रमाणे टंकलेखनक्षम नसल्याने की काय फार मैत्री साधता आली नाही.
नव्या सोयीने युक्त विकी... वापरून बघीतलेच पाहिजे