विकिपीडिया ची मराठी आवृत्ती अधिकाधिक सामान्य उपयोगकर्त्याला सोयीची होते आहे. त्याबद्दल व्यवस्थापनाचे अभिनंदन करावेसे वाटते.

अभिनंदना करिता धन्यवाद , पण या अभिनंदनाचे खरे पात्र उमेदवार आपले सहमनोगती श्री अभय नातू आहेत. खरे म्हणजे 'हि इज ऍन अनसंग हिरो'. अभयराव नातूंनी एकट्याने मराठी विकिपीडियावर १४००० पेक्षा अधिक एडीट्स म्हणजे संपादने पार पाडली आहे, मला स्वतःला तरी त्यांची गती ध्वनीच्या गती सम वाटते.

म्हणजे मराठी भाषेकरता लोक काय काय करतात, खरचं कौतुक वाटतं!

-विकिकर