मी हायट्रांस वापरतो. त्यात शुद्धिचिकित्सा नाही पण टंकन छान करता येते. ते हिंदी साठी असल्याने काही मराठी जोडाक्षरे नीट हाताळत नाही, पण सहसा माझे काही अडत नाही.- केदार