सातीताई मना पासून लिहिलेला लेख वाचला.पण एकट्या कोणत्याही व्यवसायाला-व्यावसायिकाला दोषी धरता येईनास झालं आहे. समाजातला प्रत्येकजण असा बदलला आहे की रामायणातला वाल्या आज त्याच्या कुटुंबाकडे गेला आणि विचारलं की माझं पाप वाटून घेता का तर मी सांगतो, बहुसंख्य कुटुंबातील बहुसंख्य माणसे आणा ते पाप मी आधी घेतो पैसा दाखव झालं म्हणतील !! टोपलीतला प्रत्येक आंबा किडलेलाच आहे, एक कमी एक अधिक इतकेच. कुणाला जवळ करणार कुणाला दूर करणार ? बघ मी कुठे किडलेला आहे ? म्हणून स्वतःचा चांगला भाग दाखवतात,मात्र किडीचा दुर्गंध काही लपत नाही.
मोतीबिंदू पूर्ण पिकल्यावरच कापता येतो तोवर डॉक्टरांना पण वाट पाहावी लागते.
- एक गीफट देऊन वीटलेला नारद.